¡Sorpréndeme!

Ashwini Bidre Case | अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपींना 21 एप्रिलला शिक्षा सुनावणार

2025-04-11 0 Dailymotion

Ashwini Bidre Case | अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपींना 21 एप्रिलला शिक्षा सुनावणार 
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण, तीन आरोपींना २१ एप्रिलला शिक्षा सुनावणार. केस दाखल केल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी सहकार्य केलं नाही, बिद्रेंचे पती राजू गोरेंचा सुनावणी दरम्यान गंभीर आरोप.  
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपींना २१ एप्रिलला शिक्षा सुनावणार ----- आरोपी अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी, महेश फळणीकरला २१ एप्रिलला शिक्षा सुनावणार -------- अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुलगी भावूक --------- 'केस दाखल केल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी सहकार्य केलं नाही' ----- अश्विनी बिद्रेंचे पती राजू गोरेंचा आरोप --------- 'आरोपीला अटक करण्यात चालढकलपणा झाला' --------- 'कुणीही न्याय देत नसताना 'एबीपी माझा'ने आम्हाला न्याय दिला' ------- अश्विनी बिद्रेंचे पती राजू गोरेंकडून एबीपी माझाचे आभार.. 
अश्विनी बिद्रेच्या हत्येप्रकऱणी आज कोर्टात सुनावणी झाली त्यावेळी मुलगी आणि बिद्रेंच्या पतीने जबाब दिलाय ..